बाबाजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती

बाबाजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती

प्रिय वाचकांनो बाबाजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत तर सुरू करूया प्रथम जाणून घेऊया भोसले घरण्याविषयी माहिती 

भोसले घराणे

     मित्रांनो भोसले घरण्यामधे अतिशय पराक्रमी आणि बुद्धिमान वीर जन्माला आले.तर मित्रांनो भोसले घरण्याची फार प्रचीन माहिती उपलब्ध नाही पण काही पुस्तकात  मध्ये भासले घरण्याचा शिसोदे-राजपूत घरण्याशी संबध दाखवतात पण याचा काही प्राचीन इतिहासिक पुरावा नाही. भोसले घराण्यातील प्रथम पुरूष बाबाजी राजे भोसले .भोसले घरण्याची माहिती ही बबजीराजे भोसले यांच्या पासुनच मिळते.

बाबाजी राजे भोसले यांचा परिचय

    बाबाजीराजे भोसले हे मराठवाड्यातील वेरूळ या गांवचे होते व गांवचे पाटील होते. बाबाजीराजे भासले यांना मालोजी आणि विठोजी अशी दोन मुले होते . मालोजीराजे भोसले थोरले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा होते.


बाबाजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती
बाबाजी राजे भोसले यांच्या विषयी माहिती

बाबाजी राजे याची माहिती

      बाबाजी राजे भोसले शूरवीर आणि योद्धा होते  व त्या भागातील न्यायनिवाडा उत्तम प्रकारे करत असत, त्यामुळे त्यांचे चांगले नाव आणि प्रतिष्ठा मिळवली होती. वेरूळ मध्ये दौलताबाद किल्ला असल्याने त्यांना अधीकच महत्त्व प्राप्त झाले होते म्हणून  त्यांना बुरहानशहा गादीवर बसला आणि त्याने आपला मुख्यप्रधान कवर सेन या प्रधानाकरवी बाबाजीराजे भोसले यांच्याशी संगनमत करून त्यांना जहागीर /पाटीलकी दिली आणि बाबाजी राजे भोसले यांना दहा गावाची जहागिरी /पाटीलकी मीळाली त्यामध्ये देऊळगाव,हिंगणी,बेरडी,जिंती,वेरूळ,मुंगी,बनसेंद व जवळपासचा परिसर येत.बाबाजी भोसले यांच्या कार्यामुळे लोकांनी त्यांना राजे ही पदवी बहाल केली.

       बाबाजीराजे भोसले हे चार - पाच गावाचे मुकादम असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली  होती. आणि त्यांचे मुले मालोजी राजे आणि विठोजी राजे हे सुद्धा शूर व पराक्रमी निघाले. त्यानंतर त्यांनाही खुप मोठे पराक्रम गाजवले आणि भोसले घराण्यांचे नाव आणखी उंचावर नेऊन ठेवले.

SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

3 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

मस्त माहिती अशीच माहीती पुढे सरळ मिळेल अशी विनंती

Unknown म्हणाले...

आम्हाला बाबाजीराजे भोसले यांपासून आजच्चा उदय राजे यांची सं पुर्ण महीती हवि आहे

Maratha warriors म्हणाले...

नक्कीच देण्याचा प्रयत्न करू